Puja Bonkile
एका संशोधनातून असे आढळून आले की, जे लोक जास्त वळ मोबाइलवर बोलतात त्यांना ब्लड प्रेशरचा आजार होण्याचा धोका होउ शकतो.
सर्वच लोकांकडे स्मार्टफोन आहे.
सतत मोबाइल वापरल्याने सवयीचे रुपांतर व्यसनात होउ शकते
तुम्हाला जर दिवस आणि रात्र जर मोबाइल पाहण्याची सवय असेल तर ब्लड प्रेशरचा आजार होउ शकतो
संशोधनानुसार जर तुम्ही मोबाइल ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाइवर बोलत असला तर ही सवय कमी करणे गरजेचे आहे.
हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेंशनचा आजार होण्याचा धोका 12 टक्क्यांनी वाढतो.
चीनमधील सदर्न मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही जितकं जास्त मोबाईलवर बोलाल, तितकं जास्त तुमच्या ह्रदयावर परिणाम होतो
या संशोधनात असं सांगण्यात आले की,मोबाईल फोनच्या वापरामुळे स्त्री-पुरूष या दोघांवर एकसारखाचं परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे.
यामुळे मोबाइल वापरण्यावर नियंत्रण ठेवावे असे सांगितले जाते.