Puja Bonkile
तुमचा फोन सारखा गरम होत असेल तर काळजी घेणे गरजेचे आहे.
फोनची बॅटरी बदलत राहा
फोन चार्जिंगला जास्त वेळ ठेउ नका.
यामुळे फोनचा स्फोट होउ शकतो.
फोन उशा खाली ठेउन झोपु नका.
फोनचा अधिक वापर केल्याने गरम होतो.
मोबाइल चार्जिंगला असतांना बोलने टाळावे.
फोन सतत अपडेट करत राहा.