Ashutosh Masgaunde
अंडर 19 विश्वचषत विजेता कर्णधार उन्मुक्त चंद एमएलसी मध्ये लॉस एंजेलिस नाइट रायडर्स कडून खेळणार आहे.
अंडर-19 विश्वचषक विजेता हरमीत सिंगला सिएटल ऑर्कासने $75,000 मध्ये करारबद्ध केले आहे.
2012 मध्ये भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकल्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाजही प्रसिद्ध झाला होता.
सरबजीत सिंग लड्डाने 2010 मध्ये आयपीएलमध्ये पदापर्ण केले होते. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले आहे.
28 वर्षीय खेळाडूला चेन्नई सुपर किंग्सने 2018 आणि 2019 मध्ये करारबद्ध केले होते. परंतु त्याला एकही IPL सामना खेळता आला नाही.
2018 मध्ये मुंबई इंडियन्सचा तर 2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य असलेल्या तजिंदर ढिल्लॉनला सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने करारबद्ध केले आहे.
महाराष्ट्राच्या शुभम रांजणेला क्रिकेटचा समृद्ध वारसा आहे. त्याचे आजोबा वसंत यांनी भारतासाठी सात कसोटी सामने खेळले आहेत.