Puja Bonkile
उन्हाळा सुरु झाला असून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात सॅलेड खाण्याचे जबरदस्त फायदे आहेत .
मिक्स सॅलेड पौष्टिक असते.
मिक्स सॅलेडमध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या टाकु शकता.
मिक्स सॅलेडमुळे पोट थंड राहते.
सकाळी जेवणा आधी खाल्यास अधिक चांगले.
मिक्स सॅलेडमुळे पोट भरल्यासारखे वाटते, यामुळे वजन नियंत्रणात राहते.
मिक्स सॅलेड कडधान्य टाकल्यास अधिक पौष्टिक होते.