ओले केस ठेऊन करताय 'या' चुका? टक्कल पडण्याआधी सावध व्हा

Akshata Chhatre

स्वच्छ आणि मऊ

आपण केस धुतल्यानंतर स्वच्छ आणि मऊ वाटणाऱ्या ओल्या केसांकडे अनेकदा हलकं घेतो, पण खऱ्या अर्थाने तेच केस सगळ्यात नाजूक आणि तुटण्याच्या टोकावर असतात.

hair health tips| wet hair care tips | Dainik Gomantak

कंगवा मारणं

अंघोळीनंतर लगेच जोरात कंगवा मारणं, टॉवेलने केसांना जोरात घासणं किंवा घट्ट वेणी बांधणं या सवयी आपल्या नकळत केसांचं आरोग्य बिघडवतात.

hair health tips| wet hair care tips | Dainik Gomantak

तेल किंवा सीरम

अंघोळीपूर्वीच केस हलकं तेल किंवा सीरम लावून नीट विंचरणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून धुतल्यावर ते जास्त गुंतणार नाहीत आणि तुटणार नाहीत.

hair health tips| wet hair care tips | Dainik Gomantak

केसांवरचा ताण

ओले केस घट्ट बांधण्याऐवजी सॉफ्ट क्लॉथ क्लिप्स किंवा लूज ब्रेड्सचा वापर करावा, यामुळे केसांवरचा ताण कमी होतो.

hair health tips| wet hair care tips | Dainik Gomantak

हाय हीटवर ड्रायर

केस सुकवताना थेट हाय हीटवर ड्रायर न वापरता मायक्रोफायबर टॉवेलने हलकं पुसून मग मध्यम तापमानावर ड्रायर वापरावा. हीट प्रोटेक्शन स्प्रे वापरणंही चांगलं.

hair health tips| wet hair care tips | Dainik Gomantak

ओल्या केसांनी झोपणं

रात्री ओल्या केसांनी झोपणं टाळावं, कारण त्यामुळे स्कॅल्पवर बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शन होऊ शकतो, केस गळतात आणि सकाळी केस चिकटलेले राहतात.

hair health tips| wet hair care tips | Dainik Gomantak

पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत, कुबट वास येतोय? 'हे' उपाय करून बघा

आणखीन बघा