Akshata Chhatre
आंबा म्हणजे उन्हाळ्याचं गोड वरदान पण जास्ती आंबा खाणं सुद्धा बरोबर नाही. मग अशावेळी काय करावं? जाणून घ्या
वर्षातून एकदा येणारा आंबा हापूर्णपणे वर्ज्य नाही, फक्त तो कसा, किती आणि केव्हा खावा हे महत्त्वाचं आहे.
आंबा सकाळी खाल्ला तर चांगला कारण यावेळी इन्सुलिन कार्यक्षम असतं संध्याकाळी किंवा रात्री आंबा खाल्ल्यास साखर वाढू शकते.
आंबा खाण्यापूर्वी किमान 1 तास पाण्यात ठेवा, यामुळे फायटिक ऍसिड कमी होतं आणि तो पचायला मदत होते
आंबा खाल्ल्यानंतर हलकी हालचाल महत्वाची आहे. जसं की किंवा योगा केल्यास आंब्यातली साखर शरीरात चांगली वापरली जाते.
आंबा खा पण प्रमाणात कारण योग्य पद्धतीने आंबा खाल्यास त्याचा फायदा होतो आणि शरीराला हानी पोहोचत नाही.