स्वच्छतेबाबत मिरामार बीचवर 'मिशन लाईफ'

Pramod Yadav

मिरामार येथे मिशन लाईफ

मिरामार येथे आज मिशन लाईफ हा स्वच्छतेसंबधित कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Mission LiFE program at Miramar

बीच स्वच्छता

या कार्यक्रमात पर्यटकांना बीच स्वच्छतेबाबत माहिती देण्यात आली.

Mission LiFE program at Miramar

कर्नाटक व गोवा एनसीसी

सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन, गोवा आणि कर्नाटक व गोवा एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Mission LiFE program at Miramar

100 स्वयंसेवक

यावेळी जवळपास 100 स्वयंसेवकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

Mission LiFE program at Miramar

स्वच्छतेची माहिती

स्वयंसेवकांनी बीचवरील पर्यटकांसोबत संवाद साधत, स्वच्छतेची माहिती दिली.

Mission LiFE program at Miramar

प्रात्यक्षिक

यावेळी बीचवर विविध प्रात्यक्षिक दाखवण्यात आली.

Mission LiFE program at Miramar

संवेदनशील

स्वच्छतेबाबत लोकांनी संवेदनशील होत काळजी घ्यायला हवी असा संदेश यावेळी देण्यात आला.

Mission LiFE program at Miramar

सकारात्मक प्रतिसाद

यावेळी पर्यटकांनी स्वयंसेकांनी दिलेली माहिती ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.

Mission LiFE program at Miramar

सामूहिक प्रार्थना

कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर यावेळी स्वच्छतेबाबत सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

Mission LiFE program at Miramar
Raveena Tandon | Dainik Gomantak