मिस युनिव्हर्स R'Bonney Gabriel शिकवते टेलरिंग...

Akshay Nirmale

आर.बॉनी गॅब्रिएल हीचा जन्म 1994 मध्ये अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ह्युस्टन येथे झाला.

R'Bonney Gabriel | Instagram

आर.बॉनी गॅब्रिएल ही फॅशन डिझायनर आहे.

R'Bonney Gabriel | Instagram

2018 मध्ये तिने युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सासमधून फॅशन डिझायनिंग या विषयात पदवी घेतली आहे.

R'Bonney Gabriel | Instagram

महिला सशक्तीकरणासाठी महिलांना टेलरिंगचे प्रशिक्षणही ती देते.

R'Bonney Gabriel | Instagram

मिस युनिव्हर्स पीजंटमध्ये सहभागी होण्यापुर्वी गॅब्रिएल मॉडेलिंग करत होती.

R'Bonney Gabriel | Instagram

2022 मध्ये तिने मिस यूएसए किताब पटकावला होता.

R'Bonney Gabriel | Instagram

गॅब्रिएल हीला हुला हुप्स आणि मोकळ्या वेळेत वाचनाचा छंद आहे.

R'Bonney Gabriel | Instagram
Dainik Gomantak