Kavya Powar
आरसा आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवतो
घरात आरसा नेहमी पूर्व आणि उत्तर भिंतींवर लावावा.
या दिशेला आरसा लावल्याने जीवनात प्रगती आणि संपत्तीची संधी वाढते.
बेडरूममध्ये आरसा लावू नका.
असे केल्याने वैवाहिक जीवनात विश्वासाची कमतरता निर्माण होते.
बाथरूममध्ये आरसा लावताना तो कधीही दरवाज्यासमोर बरोबर नसावा.
आरसा जितका हलका आणि मोठा असेल तितका चांगला परिणाम होईल