Millets For Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'हे' भरडधान्ये फायदेशीर

Puja Bonkile

मधुमेह हा आजार मानवाला हळूहळू पोकळ करत जातो.

Millets For Diabetes | Dainik Gomantak

 हा आजार अनियंत्रित रक्तातील साखरेमुळे होतो

Millets For Diabetes | Dainik Gomantak

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरडधान्ये फायदेशीर असतात.

Millets For Diabetes | Dainik Gomantak

बाजरी मधुमेहासाठी उत्कृष्ठ आहे.

Millets For Diabetes | Dainik Gomantak

नाचणी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Millets For Diabetes | Dainik Gomantak

ज्वारीची भाकर खाणे आरोग्यासाठी फायदेशार असते. तसेच मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी देखील फायदेशार असते.

Millets For Diabetes | Dainik Gomantak

मधुमेहांसाठी मिसळीची भाकर देखील पोष्टिक असते.

Millets For Diabetes | Dainik Gomantak

मधुमेह असणाऱ्यांनी आहारासह योगा देखील करावा.

yoga | Dainik Gomantak

मधुमेह असणाऱ्यांनी वेळोवेळो आरोग्यतज्ञांचा सल्ला घ्यावा.

doctor | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा