Puja Bonkile
रिकाम्या पोटी पुदिना खाण्याचे अनेक फायदे आहेत.
रिकाम्या पोटी पुदिना पोटातील जंत मरतात.
रिकाम्या पोटी पुदिना खाल्याने अॅसिडिटिची समस्या कमी होते
चमकदार त्वचेसाठी रिकाम्या पोटी पुदिना खावा.
ब्लड सर्कुलेशन चांगले राहण्यासाठी पुदिन्याचे सेवन करावे.
वजन नियंत्रणात ठेवायचे असेल पुदिना खावा.