Puja Bonkile
नाचणीचा रंग, गंध, चव इतर धान्यापेक्षा खुप वेगळा आहे.
या सर्व भरडधान्यांपैकी नाचणी हे महत्त्वाचे आणि आरोग्यवर्धक धान्य मानले जाते.
नाचणीचे सेवन केलयास हाडे मजबुत होतात.
नाचणीमध्ये असलेल्या तंतुमय पदार्थांच्या सेवनामुळे पोट साफ राहते.
वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.
रक्तातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत करते.
वाढत्या मधुमेहाच्या समस्येवर नियंत्रण करण्यासाठी फायदेशीर
नाचणी पचायला हलकी असते.
नाचणीपासून तुम्ही भाकरी तयार करु शकता.