Kavya Powar
मायग्रेन ही अशी एक समस्या आहे ज्यामुळे अनेकजण हैराण आहेत.
यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना डोकेदुखीचा जास्त त्रास होतो
महिलांमध्ये मासिक पाळीमुळे मायग्रेनची समस्या वाढू शकते
रजोनिवृत्तीनंतर बहुतेक महिलांमध्ये हा त्रास वाढतो
गर्भधारणेदरम्यान बहुतेक स्त्रियांमध्ये मायग्रेनची समस्या वधू शकते
यामुळे महिलांना मोठा आवाज ऐकल्यानंतर चिडचिड होण्याचा त्रास होऊ शकतो
तसेच खाणे-पिणे बरे न वाटणे हे मायग्रेनचे लक्षण असू शकते.
मायग्रेनच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी जीवनशैलीत सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे.
शक्य तितक्या विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा