Kavya Powar
सकाळी उठल्यावर मेथीचे पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
मेथीमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
मेथीच्या पाण्यात अँटिऑक्सिडेंट असतात जे शरीराला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात.
मेथीचे पाणी वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. मेथीमध्ये असलेल्या फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि भूक कमी होते.
यामुळे अतिरिक्त कॅलरीजचे सेवन कमी होते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
मेथीचे पाणी त्वचा निरोगी आणि चमकदार होते. मेथीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.
मेथीचे पाणी ऍसिडिटी आणि ऍसिड रिफ्लक्स कमी करण्यास मदत करते. त्यामुळे पोटाची जळजळ आणि अल्सरपासून आराम मिळतो.