दैनिक गोमन्तक
8 ते 10 तास काम करावे, त्यापेक्षा अतीवेळ करु नका.
जे काम खूप महत्वाचे ते तातडीने करावे, प्रधान्यक्रम ठरवावा.
दररोज मेडीटेशन करावे, छान संगीत ऐकावे.
आवडीच्या गोष्टी कराव्यात.
दिवसभरात काम करताना थोडाथोडा ब्रेक घ्यावा.
स्वता:साठी मोकळा वेळ काढावा.
सतत एका जागी बसून काम करु नका, थोड्या- थोडया वेळाने उठावे, हालचाल करावी.
दररोज मेडीटेशन आणि प्राणायाम करावे.