मनाने आजारी असणारे लोक वागतात कसे?

दैनिक गोमन्तक

आपण कसे वागतो, बोलतो, कृती करतो म्हणजे आपले मानसिक आरोग्य होय

Mental Health | Dainik Gomantak

कोणत्यातरी घटनेचा, अपयशाचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होत असतो.

Mental Health | Dainik Gomantak

मानसिक आरोग्यावर परिणाम झालेले लोक कसे वागतात हे जाणून घेतात

Mental Health | Dainik Gomantak

ते नेहमी दु:खी राहतात

Mental Health | Dainik Gomantak

लक्ष केंद्रित करु शकत नाहीत

Mental Health | Dainik Gomantak

निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो

Mental Health | Dainik Gomantak

खाण्यापिण्याच्या सवयीत प्रचंड बदल होतो

Mental Health | Dainik Gomantak
Stretching | Dainik Gomantak