Kavya Powar
मेडिटेशन हे आपल्या आयुष्यात अत्यंत महत्वाचे आहे
पण तुम्हाला माहिती आहे का ब्रह्म मुहूर्तावर मेडिटेशन केल्याने काय फायदे होतात?
ब्रह्म मुहूर्तावर आपली मानसिक स्थिती सर्वात स्थिर असते.
अशावेळी मेडिटेशन आपला मेंदू अधिक कार्यक्षम होतो.
यावेळी मेडिटेशन करताना आपले लक्ष केंद्रित होण्यास वेळ लागत नाही
ब्रह्म मुहूर्त हा ज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी परिपूर्ण कालावधी आहे
ब्रह्म मुहूर्तावर मेडिटेशन केल्यास रोगमुक्त मानसिक-शारीरिक आयुष्याला चालना मिळते