Puja Bonkile
मासिक पाळीत ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
या दरम्यान महिलांनी हलके कपडे घालावे
महिलांनी कोणतेही सुगंधी पॅड वापरु नये.
दिवसातुन २ किंवा ३ वेळा पॅड बदलावे.
या काळात नियमितपणे आंघोळ करावी
ज्युस आणि फळांचे सेवन करावे
मासिक पाळीच्या सायकलकडे लक्ष द्यावे.