Men Casual Shoes: फक्त 1 हजार रुपयाच्या आत, कॅज्युअल शूजचे बेस्ट ऑप्शन

दैनिक गोमन्तक

पुरुषांना ड्रेस आणि फूटवेअरचे कमी ऑप्शन उपलब्ध असतात, असं बोललं जातं.

Casual Shoes | Dainik Gomantak

पण कॅज्युअल ड्रेसवर घालता येतील असे काही बेस्ट ऑप्शन आम्ही सांगणार आहे.

Casual Shoes | Dainik Gomantak

ग्रे कलरचा शूज खूप आकर्षक दिसतो, तसेच कंफर्टेबल असतो.

Gre Color Shoes | Dainik Gomantak

व्हाइट शूज सध्या ट्रेडमध्ये आहेत, ते फार कॅज्युअलवर आकर्षक दिसतात.

White Color Shoes | Dainik Gomantak

ब्राउन कलरचे शूज कॅज्युअलवर छान लुक देतात. लोफर स्टाइलचा हा शूज आहे.

Brown Color Shoes | Dainik Gomantak

कॅज्युअल स्नीकर्स शूज तुम्ही जिन्स आणि ट्राउजरवर मॅच करु शकता.

Shoes | Dainik Gomantak

लाईटवेट कॅज्युअल शूज हा पण कॅज्युअल कपड्यावर घालण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.

Casual Shoes | Dainik Gomantak

1 हजारच्या आत तुम्ही कॅज्युअलवर घालता येतील असे फॅशनेबल लुक देणारे हे शूज घेऊ शकता.

Men Shoes | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा