पुरुषांनो, वयाची साठी आली तरी चिंता नको! तरुण दिसण्यासाठी 'या' सवयी लावून घ्या

Akshata Chhatre

बदल

५० वर्षांचा टप्पा पार केल्यानंतर पुरुषांच्या शरीरात शारीरिक आणि मानसिक पातळीवर अनेक बदल होऊ लागतात.

look young after sixty| anti aging habits me | Dainik Gomantak

हार्मोन्समध्ये बदल

मेटाबॉलिझम मंदावतो, हाडे कमजोर होतात, हार्मोन्समध्ये बदल होतो आणि आजार होण्याचा धोका वाढतो.

look young after sixty| anti aging habits me | Dainik Gomantak

ब्लड शुगर

दरवर्षी ब्लड शुगर तपासणी करून घेतल्यास टाइप-२ डायबिटीजचे लवकर निदान होऊ शकते.

look young after sixty| anti aging habits me | Dainik Gomantak

वजन घटणे

वारंवार लघवी होणे, अचानक वजन घटणे किंवा थकवा येणे यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी आवश्यक असते.

रक्त तपासणी

प्रोस्टेटशी संबंधित त्रास पन्नाशीनंतर जास्त प्रमाणात आढळतो. 'पीएसए' नावाची रक्त तपासणी प्रोस्टेट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करते.

look young after sixty| anti aging habits me | Dainik Gomantak

कोलेस्टेरॉलचे प्रमाण

हृदयाच्या आजारांसाठी 'लिपिड प्रोफाइल' तपासणी आवश्यक असून चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण यातून समजते.

look young after sixty| anti aging habits me | Dainik Gomantak

बोन डेंसिटी तपासणी

हाडांच्या ठिसूळपणामुळे होणारा ऑस्टियोपोरोसिस ओळखण्यासाठी 'बोन डेंसिटी' तपासणी उपयुक्त ठरते.

look young after sixty| anti aging habits me | Dainik Gomantak

केसांना टक्कल पडायची वेळ आली पण 'हे' तेल वापरलं नाही?

आणखीन बघा