Puja Bonkile
मार्गदर्शित ध्यान नव्या लोकांसाटी फायदेसीर असते.
हे मेडिटेशन केल्यास शारिरिक आणि मानसिक लक्ष केद्रिंत करण्यास मदत करते.
हा मेडिटेशनचा एक प्रकार असून यामुळे तुमचे शरिरावर संतुलन राहते
हे मेडिटेशन केल्याने डोक शांतर राहते आणि तणाव कमी होतो
हे मेडिटेशन केल्याने तुम्ही तुमच्या कामावर फेकस करू शकता
मन एकाग्र करण्यास मदत मिळते.
तुमची एकाग्रता वाढण्यास मदत करते.