दैनिक गोमन्तक
ध्यान करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण धावपळीच्या काळात स्वत: कडे लक्ष द्यायला देखील वेळ नसतो.
ध्यान केवळ मनासाठीच नाही तर आपल्या शरीरासाठी देखील फायदेशीर असते.
चिंता आणि तणाव दूर करण्याबरोबरच मेंदूची एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करते.
मानसिक आणि शारीरीक आरोग्यासाठी ध्यान करणे खुप फायदेशीर ठरते.
ग्लोबल डायबीटीज कम्युनिटीच्या वेबसाइटनुसार, शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
नियमितपणे ध्यान केले तर मेंदू शांत राहतो.
ध्यान केल्याने आपण शरीर आणि मनाच्या वेदना कमी करण्यास मदत करते.