Sameer Panditrao
मारुती सुजुकी सर्वो ही कार छोटी, किफायती आणि मध्यम वर्गासाठी डिझाइन केली गेली आहे. जर तुम्ही कमी बजेटमध्ये उत्कृष्ट कार शोधत असाल, तर हे वाचा.
मारुती सुजुकी सर्वो मध्ये 658 CC चं पेट्रोल इंजिन मिळणार आहे, जे 26 किलोमीटर प्रति लीटर पर्यंत मायलेज देऊ शकते.
यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सची सुविधा असेल. ही कार विशेषतः त्यांच्यासाठी डिझाइन केली गेली आहे जे कमी खर्चात उत्कृष्ट परफॉर्मन्स शोधतात.
मारुती सुजुकी सर्वो मध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, एलईडी हेडलाइट्स, पावर विंडो त्याचप्रमाणे सुधारित सस्पेन्शन आणि एबीएस जसे सेफ्टी फीचर्स देखील असणार आहेत.
मारुती सुजुकी सर्वोची किंमत सुमारे 2.80 लाख रुपये ते 3.50 लाख रुपये दरम्यान असू शकते.
मारुती सुजुकी सर्वो विशेषतः भारतीय रस्त्यांसाठी डिझाइन केली गेली आहे. त्याचं सस्पेन्शन फ्रंट आणि रिअर दोन्ही उत्तम असेल
कंपनीने अद्याप या कारच्या लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु अशी शक्यता आहे की मारुति सुजुकी सर्वो 2025 मध्ये लॉन्च होऊ शकते.