Marriage Tips: पती-पत्नीमधील नातं टिकवायचे असेल तर नातेवाईकांच्या 'या' सल्ल्यांना करा ना

Puja Bonkile

पती-पत्नीमधील नातं टिकवून ठेवायचे असेल तर कधी कधी नातेवाईकांच्या सल्लांपासून दूर राहणे गरजेचे असते.

Marriage Tips: | Dainik Gomantak

अनेक वेळा पती-पत्नीच्या भांडणाचे कारण नातेवाईक असतात. यामुळे काही वेळा त्यांच्या सल्ल्यांपासून दूर राहावे.

Marriage Tips: | Dainik Gomantak

वेळेनुसार सर्व ठिक होईल

हा सल्ला ऐकू नका. कारण वेळ हातातून निघुण गेली की नाती अजून बिघतात.

Marriage Tips | Dainik Gomantak

सासर सोडण्याचा सल्ला

हा सल्ला ऐकल्यास तुमच्या नात्यात अधिक दुरावा येऊ शकतो.

Marriage Tips | Dainik Gomantak

फॅमेली प्लॅनिंग

बाळाचा निर्णय हा पती-पत्नीमधील नात चांगल असल्यावरच घ्यावा. नातेवाईकांचे ऐकून घेऊ नये. कारण बाळाला जन्म देण्याचा अधिकार नातेवाईकांनी नाही तर तुम्ही दोघांनी घ्यावा.

Marriage Tips | Dainik Gomantak

घरकाम फक्त स्त्रीयांनीच करावे

नातेवाईक असा टोमणा मारत असल्याने पतीच्या वागण्यात बदकल होत असेल तर शांततेच याविषयावर बोलावे.

Marriage Tips | Dainik Gomantak

नात टिकून ठेवण्यासाठी अनेक वेळा छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असते.

Marriage Tips | Dainik Gomantak
Shravan Month 2023 | Dainik Gomantak