सई ताम्हणकरचे अफेअर ??

गोमन्तक डिजिटल टीम

मराठीमधील टॉपची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरची ओळख आहे.

Sai Tamhankar | Instagram

मराठीसह बॉलिवूड चित्रपटांमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

Sai Tamhankar | Instagram

अभिनयासह सईचं खासगी आयुष्यातही नेहमी चर्चेत असते.

Sai Tamhankar | Instagram

दरम्यान, तिच्या रिलेशनशिपबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Sai Tamhankar | Instagram

सईने तिचा कथित बॉयफ्रेंड निर्माता अनिश जोगबरोबरचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. 

Sai Tamhankar | Instagram

सईने “मला तुझी आठवण येत आहे” असे कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे.

Sai Tamhankar | Instagram

या फोटोमुळे सईच्या रिलेशनशिपबाबत चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

Sai Tamhankar | Instagram
Harmanpreet Kaur | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी