इस्तंबूल, तुर्कीच्या गल्लीत सोनालीचा फेरफटका

Pramod Yadav

सोनाली कुलकर्णी

मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच चर्चेत असते.

Sonalee Kulkarni | Instagram

इस्तंबूल, तुर्की

सोनाली कुलकर्णी सध्या इस्तंबूल, तुर्कीत सुट्टीचा आनंद घेत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटो शेअर

इस्तंबूल, तुर्कीमधून सोनालीने फोटो तिच्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

प्रसिद्ध ठिकाणे आणि वास्तू

सोनालीने शहातील विविध प्रसिद्ध ठिकाणे आणि वास्तू यांना भेट दिली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

गल्लीत फेरफटका

सोनालीने इस्तंबूल, तुर्कीमधील गल्लीत फेरफटका मारला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

आकर्षक लूक

सोनालीचा साधाच पण आकर्षक लूक लक्ष वेधून घेत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

खाद्यपदार्थांवर ताव

सोनालीने इस्तंबूल, तुर्कीमधील विविध खाद्यपदार्थांवर ताव मारला.

Sonalee Kulkarni | Instagram