Pramod Yadav
चला हवा येऊ द्या या मराठीतील प्रसिद्ध कॉमेडी शोमुळे घराघरात पोहोचलेली श्रेया बुगडे सध्या गोव्यात आहे.
श्रेया गोव्यात वर्षा पर्यटनाचा आनंद घेत आहे.
गोव्यातील एका बीचवरुन श्रेयाने फोटो शेअर केले आहेत.
सफेद रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये श्रेया कूल आणि सुंदर दिसत आहे.
श्रेयाने कॉमेडी शोच्या माध्यमातून चांगली ओळख निर्माण केली आहे.
चला हवा येऊ द्या कार्यक्रमात सुरुवातीला ती एकटी महिला कलाकार होती.
श्रेया सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते.