Rinku Rajguru: सैराट आर्चीचा फ्रेश लूक

Pramod Yadav

रिंकू राजगुरूला आता कोणत्याही परिचयाची गरज नाही

Rinku Rajguru | Instagram

सैराट चित्रपटात प्रमुख भूमिका करून रिंकूला सर्वत्र प्रसिद्धी मिळाली.

Rinku Rajguru | Instagram

त्यानंतर रिंकूने विविध मराठी चित्रपटात काम केले

Rinku Rajguru | Instagram

याशिवाय तिने हिंदी चित्रपटात देखील काम केले

Rinku Rajguru | Instagram

रिंकू सोशल मिडियावर खूप सक्रिय असते

Rinku Rajguru | Instagram

रिंकू सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असते.

Rinku Rajguru | Instagram

तिची प्रत्येक पोस्ट चर्चेत असते तसेच अनेकजम त्यावर प्रतिक्रिया देत असतात.

Rinku Rajguru | Instagram