गोमन्तक डिजिटल टीम
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
आपल्या फोटोजमुळे, स्टाईल स्टेटमेंटमुळेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
दरम्यान, सध्या ती एका वेगळ्या कारणासाठी पुन्हा चर्चेत आली आहे.
प्राजक्ता माळी श्री श्री रविशंकर यांच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली आहे.
यावेळी ती रविशंकर यांना लग्न करणं गरजेचंच आहे का? असा प्रश्न विचारते.
त्यावर रविशंकर तू मला विचारत आहेस? असं असतं तर कधीच माझ्या बाजूला अजून एक खुर्ची लागली असती. असे उत्तर ते देतात.