Pradeep Patwardhan: मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी 64व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pragati Sidwadkar

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

Pradeep Patwardhan | Dainik Gomantak

महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली.

Pradeep Patwardhan | Dainik Gomantak

विनोदी तारा हरपल्याने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pradeep Patwardhan | Dainik Gomantak

प्रदीप पटवर्धन यांचा 'आवड आपली' हा चित्रपट 90च्या दशकातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता.

Pradeep Patwardhan | Dainik Gomantak

प्रदीप पटवर्धन पहिल्यांदा 'सर्कस प्रेमाची' या टेलिव्हिजन शोमध्ये दिसून आले होते.

Pradeep Patwardhan | Dainik Gomantak

रंगभूमीवरील कामासाठी ते प्रसिद्ध होते तसेच त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले.

Pradeep Patwardhan | Dainik Gomantak

रंगभुमीवरील एक हसता-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला.

Pradeep Patwardhan | Dainik Gomantak

प्रदीप पटवर्धन यांचे पहिले प्रेम हे रंगभूमीवर होते.

Pradeep Patwardhan | Dainik Gomantak