दैनिक गोमन्तक
नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर हुबेहुब त्याच्या वडिलांसारखाच दिसयला आहे.
मल्हारलाही वडिलांप्रमानेच लहानपणापासूनच चित्रपटात काम करण्याची आवड होती.
मल्हार पाटेकर प्रकाश झा यांच्या चित्रपटात काम करणार होता, पण नंतर नाना आणि प्रकाश झा यांच्यात मतभेद झाले होते.
मल्हारने राम गोपाल वर्मा यांच्या द अटॅक ऑफ 26/11 या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले आहे.
नाना पाटेकरांचे लग्न अभिनेत्री आणि बँक अधिकारी नीलकांती पाटेकर यांच्याशी झाले होते, त्यांना मल्हार पाटेकर नावाचा मुलगा आहे.
मल्हारचे आता स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे, त्याने हे हाऊस नाना पाटेकरांच्या नावाने सुरु केले आहे.