भाऊ कदम यांच्या फॅमिलीचे गोवा, कोल्हापूर दर्शन

Pramod Yadav

भाऊ कदम

मराठीतील आघाडीचा कॉमेडी कलाकार भाऊ कदमची फॅमिलीने गोवा आणि कोल्हापूर दर्शन केले.

Mrunmayee kadam | Instagram

मृण्मयी कदम

भाऊ कदम यांची कन्या मृण्मयी कदमने त्याच्या गोवा ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत.

Mrunmayee kadam | Instagram

इन्स्टाग्राम

मृण्मयी मनू कदम या नावाने तिचे इन्स्टाग्राम खाते चालवते.

Mrunmayee kadam | Instagram

कोल्हापूर

गोव्यातून कदम फॅमिली कोल्हापूरात दाखल झाले.

Mrunmayee kadam | Instagram

फोटो शेअर

मृण्मयी कदमने तिचे गोव्यातील आणि कोल्हापूरातील फोटो शेअर केले आहेत.

Mrunmayee kadam | Instagram

पणजीत दाखल

पणजीत दाखल झाल्यावर तिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील हा फोटो शेअर केला आहे.

Mrunmayee kadam | Instagram

कोल्हापूरात कदम फॅमिलीने महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेतले.

Mrunmayee kadam | Instagram
Indian Richest actress | Dainik Gomantak