गोवा, बीच आणि पार्टी! लक्ष्याचा 'अभिनय' गोव्यात करतोय धम्माल

गोमन्तक डिजिटल टीम

तरूण अभिनेता अभिनय

मराठीतील तरूण अभिनेता अभिनय बेर्डे गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे.

Abhinay Berde

फोटो शेअर

अभिनय बेर्डे याने गोव्यातून त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

Abhinay Berde

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा

अभिनय मराठीतील आघाडीचे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आहे.

Abhinay Berde

चित्रपटात करिअर

आपल्या वडीलांप्रमाणे अभिनय देखील चित्रपटाच्या माध्यामातून त्याचे नशीब आजमावत आहे.

Abhinay Berde

अभिनयची गोव्यात धम्माल

अभिनय गोव्यात धम्माल करत असून, त्याने पार्टी करतानाचा स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

Abhinay Berde

गोवन् पदार्थावर ताव

अभिनयने गोव्यातील खाद्यपरदार्थांवर ताव मारला.

Abhinay Berde

सोशल मिडियावर फोटो शेअर

अभिनय बेर्डेने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

Abhinay Berde
Yashpal Sharma | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी