म्हापसा मार्केटच्या 'अंतरंगात'

Pramod Yadav

म्हापसा मार्केट

म्हापसा मार्केट उत्तर गोव्यातील एक मोठे आणि महत्वाचे मार्केट आहे.

Mapusa Market

शॉपिंगचे खास ठिकाण

राज्यातील लोकांसह येथे येणारे पर्यटक म्हापसा येथे हमखास शॉपिंग करण्यासाठी येत असतात.

Mapusa Market

भव्य मार्केट

म्हापसा मुख्य चौक आणि बसस्थानकाशेजारी हे भव्य मार्केट आहे.

Mapusa Market

अनेक वस्तू विक्री उपलब्ध

मार्केटमध्ये प्रवेश करताच विविध प्रकारच्या वस्तू विक्री करण्यासाठी पाहयला मिळातात.

Mapusa Market

काजू

मार्केटमधील एका लेनमध्ये गोव्याचे प्रसिद्ध काजू, त्यापासून बनवलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

Mapusa Market

खाद्यपदार्थ

मार्केटमध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Mapusa Market

शोभेचे दागिने

विविध प्रकारचे शोभेचे दागिने पाहायला मिळतात, यामध्ये हात, गळा, कान, पायातील शोभेचे दागिने विक्रीसाठी ठेवण्यात आलेत.

Mapusa Market

विविध मसाले

जेवणाची रंगत वाढवणारे विविध मसाल्यांचे स्टॉलची मार्केटमध्ये रेलचेल आहे.

Mapusa Market

पारंपरिक मसाले

यात पारंपरिक पद्धतीचे अनेक मसाले ठेवण्यात आले आहेत.

Mapusa Market

अनेक फळे

याशिवाय अनेक प्रकारची फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Mapusa Market

पारंपरिक वस्तू

पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या दोरी, झाडू स्थानिक महिला विक्रीसाठी घेऊन बसलेल्या दिसतात.

Mapusa Market

गोव्याचे पाव

गोव्यात पावाचे महत्व वेगळे सांगायला नको, मार्केटमध्ये पाव भट्टी आणि ताजे पाव विक्रीसाठी ठेवलेले असतात.

Mapusa Market

स्थानिक आणि पर्यटकांची गर्दी

प्रसिद्ध म्हापसा मार्केटमध्ये नेहमीच स्थानिक आणि पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

Mapusa Market
Ajinkya Rahane | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी