Manushi Chillar मिस वर्ल्ड झाली 27 वर्षांची

Rahul sadolikar

27 वर्षांची मानुषी

मिस वर्ल्ड आणि ब्युटी क्वीन मानुषी छिल्लर आता 27 वर्षांची झाली आहे.

Manushi Chillar | Dainik Gomantak

ऐश्वर्या, प्रियांका अन् मानुषी

ऐश्वर्या राय बच्चन आणि प्रियांका चोप्रा यांच्यानंतर मानुषीने मिस वर्ल्ड हा प्रतिष्ठित किताब जिंकला

Manushi Chillar | Dainik Gomantak

'सम्राट पृथ्वीराज'मधुन पदार्पण

मानुषीने अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज चौहान' चित्रपटातून पदार्पण केले

Manushi Chillar | Dainik Gomantak

मिस वर्ल्ड , ब्युटी विथ अ पर्पज

मिस वर्ल्ड आणि 'ब्युटी विथ अ पर्पज' हे दोन्ही किताब एकत्र जिंकणारी ती भारतातील चौथी विजेती आहे.

Manushi Chillar | Dainik Gomantak

एस्टी लॉडरची ब्रँड अँबिसेडर

एस्टी लॉडर या सर्वात मोठ्या ब्रँडची ती भारतातील पहिली जागतिक ब्रँड अँबिसेडर बनली आहे

Manushi Chillar | Dainik Gomantak

तेहरान, 'ऑपरेशन व्हँलेंटाईन' मध्ये दिसणार

मानुषी छिल्लर पुढे जॉन अब्राहमसोबत 'तेहरान' आणि वरुण तेजसोबत 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'मध्ये दिसणार आहे

Manushi Chillar | Dainik Gomantak

कान्समधला सहभाग

सध्या मानुषी 'कान्स' मधल्या तिच्या सहभागाने चर्चेत आहे.

Manushi Chillar | Dainik Gomantak
Hansika Motwani | Dainik Gomantak