मनोज बाजपेयींनी दमदार अभिनयाने जिंकले चाहत्यांचे मनं

Puja Bonkile

 बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी त्याचा ५४वा वाढदिवस साजरा करत आहे

Happy Birthday Manoj Bajpayee | Dainik Gomantak

मनोजने १२वी पर्यंतचे शिक्षण बिहारमधून केले आणि त्यानंतर वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी अभिनेता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून तो दिल्लीला गेला.

Happy Birthday Manoj Bajpayee | Dainik Gomantak

'सत्या' चित्रपटाने मनोजच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली.

Happy Birthday Manoj Bajpayee | Dainik Gomantak

ते सोशल मिडियावर देखील सक्रिय असतात.

Happy Birthday Manoj Bajpayee | Dainik Gomantak

मनोज बाजपेयी यांनी ‘शूल’, ‘अक्स’, ‘झुबैदा’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमधून स्वत:ला अनेक वेळा सिद्ध केले. 

Happy Birthday Manoj Bajpayee | Dainik Gomantak

 मनोज बाजपेयीने ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये साकारलेला ‘सरदार खान’ क्वचितच कोणी विसरू शकेल. 

Happy Birthday Manoj Bajpayee | Dainik Gomantak

सध्या मनोज बाजपेयी ओटीटीवरही वर्चस्व गाजवत आहेत.

Happy Birthday Manoj Bajpayee | Dainik Gomantak

‘द फॅमिली मॅन’ आणि ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Happy Birthday Manoj Bajpayee | Dainik Gomantak

इंस्टावर ३.८ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Happy Birthday Manoj Bajpayee | Dainik Gomantak
healthy tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा