गोवेकरांचा खरा लोकनेता! मनोहर भाई पर्रीकर

Kavya Powar

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आणि गोव्याचे मुख्यमंत्री होते.

Manohar Parrikar Death Anniversary | Dainik Gomantak

मनोहर भाईंना संपूर्ण गोव्याच्या राजकारणात विशेष महत्व होते.

Manohar Parrikar Death Anniversary | Dainik Gomantak

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी गोवेकरांच्या कल्याणासाठी अनेक लोकोपयोगी कामे केली

Manohar Parrikar Death Anniversary | Dainik Gomantak

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मधून पदवीधर झालेले ते पहिले मुख्यमंत्री होते.

Manohar Parrikar Death Anniversary | Dainik Gomantak

स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. 

Manohar Parrikar Death Anniversary | Dainik Gomantak

राज्याचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख होती

Manohar Parrikar Death Anniversary | Dainik Gomantak

भाजपला गोव्यात शून्यातून सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे विशेष योगदान होते

Manohar Parrikar Death Anniversary | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak