फक्त भारतच नाही तर या देशांचाही आंबा आहे राष्ट्रीय फळं

Puja Bonkile

फळांचा राजा

फळांचा राजा हा आंबा होय.

mango | Dainik Gomantak

राष्ट्रीय फळं

आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळं आहे.

Mango | Dainik Gomantak

सर्वात जास्त उत्पादन

सर्वात जास्त उत्पादन भारतात होते.

Mango | Dainik Gomantak

या देशांचा राष्ट्रीय फळं

आंबा फक्त भारताचाच नव्हे तर पाकिस्तान आणि फिलीपीस देशाचा राष्ट्रीय फळ आहे.

Mango | Dainik Gomantak

पोषक घटक

आंब्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.

Mango | Dainik Gomantak

पचनसंस्था

पचनसंस्था सुरळित कार्य करते.

stomach | Dainik Gomantak

वजन नियंत्रणात राहते

वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

weight loss | Dainik Gomantak

डोळ्यांचे आरोग्य चांगले

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.

Eye Kajal Benefits
Goa perfect destination | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.