Puja Bonkile
आंबा खाण्याची खरी मज्जी ही उन्हाळ्यात असते.
आंबा खायला चवदार असून आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
असे कोणीही नसेल की ज्याला आंबा आवडत नाही.
यामुळे या आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते.
आंब्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात.
आंब्याचे शास्त्रीय नाव मेंगीफेरा इंडिका आहे.
आंब्याचे सर्वात जास्त भारतात घेतले जाते.