स्लम एरिया ते इंटरनॅशनल ब्रँड अँबिसिडर...मलिशाचा विलक्षण प्रवास

Rahul sadolikar

मलीशा खारवाची जिद्द

माणसाच्या स्वप्नांना जिद्दीची सोबत मिळाली कि तो काहीही करू शकतो, हे आता मलीशा खारवाने सिद्ध केलं आहे.

Malisha Kharwa | Dainik Gomantak

ब्रॅस्ट एसेशियल्ससाठी मॉडेलिंग

14 वर्षांची मलीशा खारवा लग्जरी ब्यूटी ब्रॅंड ब्रॅस्ट एसेशियल्ससाठी मॉडेलिंग करणार आहे.

Malisha Kharwa | Dainik Gomantak

मलीशाचा चेहरा शोधला कुणी?

मलीशाला 2020 मध्ये मुंबईत हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमनने शोधून काढले

Malisha Kharwa | Dainik Gomantak

मलीशा आहे तरी कोण?

मलीशा ही मुंबईच्या धारावीत राहणारी एक 14 वर्षांची मुलगी आहे,जी सोशल मिडीयावर आकर्षणाचं केंद्र बनली आहे.

Malisha Kharwa | Dainik Gomantak

मलीशाची शॉर्टफिल्म

मलीशाने अनेक मॉडेलिंग गिग्स तयार केले आहेत, तिने "लिव यूवर फेयरीटेल" नावाने एक शॉर्ट फिल्म देखील केली आहे

Malisha Kharwa | Dainik Gomantak

मलीशाचं सोशल मिडीया

मलीशा खारवा चे इंस्टाग्रामवर 2 लाख 25 हजार इतके अधिक फॉलोअर आहेत.

Malisha Kharwa | Dainik Gomantak

मोठं स्वप्न सत्यात

मलीशाची ही आंतरराष्ट्रीय झेप पाहता तिने आपलं स्वप्न सत्यात उतरवलं असंच म्हणावं लागेल.

Malisha Kharwa | Dainik Gomantak
Raveena Tandon | Dainik Gomantak