मालविका मोहनन... ती पाहताच बाला, कलीजा खलास झाला

Rahul sadolikar

मालविका मोहनन

मालविकांच्या अदांनी चाहते घायाळ होणं काही नवं नाही. सोशल मिडीयावर या अभिनेत्रीने आपले एकाहून एक फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Malavika Mohanan | Dainik Gomantak

मालविकाची एन्ट्री

मालविका मोहननने 2017 मध्ये Beyond The Clouds मधून हिंदी चित्रपटात पदार्पण केले.

Malavika Mohanan | Dainik Gomantak

मालविकाने पेट्टा (2019) आणि मास्टर सारख्या चित्रपटांसह तमिळ चित्रपटसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला आहे.

Malavika Mohanan | Dainik Gomantak

मालविका भारतातले एक दिग्गज सिनेमॅटोग्राफर केयू मोहनन यांची मुलगी आहे.,

Malavika Mohanan | Dainik Gomantak

करिअरची सुरुवात

मालविका मोहननने पट्टम पोल या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Malavika Mohanan | Dainik Gomantak

मालविकाच्या ट्विटने कल्ला

नुकतंच ट्विट्टरवर मालविकाने यूजर्सना शाहरुखचा डंकी की प्रभासचा सालार यापैकी एक चित्रपट निवडण्यास सांगितले अन् सोशल मिडीयावर कल्ला झाला.

Malavika Mohanan | Dainik Gomantak

मालविकाचं शिक्षण

मालविकाने विल्सन कॉलेज, मुंबई येथे मास मीडियामध्ये पदवी पूर्ण केली आहे. मालविका मोहननने तिचा पहिला कन्नड चित्रपट, नानु मट्टू वरलक्ष्मी (2016) मध्ये नवोदित अभिनेता पृथ्वीसोबत काम केले होते.

Malavika Mohanan | Dainik Gomantak

एखाद्याने किती गोड असावं ! श्रुती लक्ष्मीच्या अदा पाहाच

Shruti Laxmi | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी