मलायका अरोराची 'प्रिंसेस व्हाईब्स'

गोमन्तक डिजिटल टीम

सुंदर स्टाईल

मलायका अरोराच्या सुंदर स्टाईलवर चाहते फिदा झाले

इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री

मलायका अरोराला शानदार आयटम साँगमुळे खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

49वर्षांची मलायका अरोरा

इंडस्ट्रीतील फिटेस्ट अभिनेत्रींच्या यादीत मलायका पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रिटी पिंक लुक

मलायका गुलाबी रंगाच्या हाय स्लिट गाऊनमध्ये दिसत आहे

Malaika Arora | Maneka Harisinghani

स्टायलिश अॅक्सेसरीज

मलायकाने स्टायलिश लूकसाठी किमान अॅक्सेसरीज कॅरी केल्या आहेत.

Malaika Arora | Maneka Harisinghani

ग्लॅमरस ब्लॅक लुक

वाढत्या वयानुसार मलायकाचे ग्लॅमरही वाढत आहे.

इंडो वेर्स्टन लुक

ऑफ व्हाइट प्रिंटेड आउटफिटसह मलायकाचा हा इंडो वेस्टर्न लुक सुपर स्टायलिश आहे.

Malaika Arora | Instagram
Hardik Pandya | Dainik Gomantak
पाहण्यासाठी क्लिक करा