'मलाईका'ची 40 शी उलटून गेली पण सौंदर्य तसूभरही कमी नाही

Rahul sadolikar

मलाईकाच्या जादुई अदा

अभिनेत्री मलाईका अरोराचं वय आता 49 आहे ;पण मलाईकाचा फिटनेस पाहता ती 25 शीतल्या तरुणीसारखीच दिसते.

Malaika Arora | Dainik Gomantak

मलाईकाचा फिटनेस

मलाईकाच्या चेहऱ्यावरुन ती 49 वयाची वाटत नाहीच पण तिची फिगर पाहता तिच्या वयाचा अंदाज बांधणं कठीण आहे.

Malaika Arora | Dainik Gomantak

अभिनयापेक्षा डान्स नंबरमुळे चर्चेत

मलाईकाचं करिअर तिच्या अभिनयापेक्षा तिने केलेल्या डान्स नंबर्समुळे चर्चेत असते. 'दिल से' चित्रपटातल्या तिच्या छैय्या छैय्या या गाण्यातल्या डान्सची आठवण आजही तिच्या चाहत्यांना आहे.

Malaika Arora | Dainik Gomantak

मुन्नी बदनाम हुई

सलमान खानच्या दबंग चित्रपटातल्या 'मुन्नी बदनाम हुई'हे गाणं सुपरहिट झालंच पण त्यातल्या मलाईकाच्या गाण्याची जोरदार चर्चा झाली.

Malaika Arora | Dainik Gomantak

अर्जुनसोबतचं अफेअर

मलाईकाचं अभिनेता अर्जुन कपूरसोबतचं अफेअर सोशल मिडीयावर गेल्या काही दिवसांपासुन चर्चेत आहे.

Malaika Arora | Dainik Gomantak

मलाईका म्हणते अभिनयाची भिती वाटते

शेखर सुमनच्या शोमध्ये एकदा मलाईकाने स्वत:च सांगितलं होतं की मला चांगली हिंदी बोलता येत नसल्यामुळे मला अभिनयाची भिती वाटते.

Malaika Arora | Dainik Gomantak

बिच्छू चित्रपटात काम

मलाईकाने बॉबी देओलच्या बिच्छू या चित्रपटात काम केले होते ;पण याही चित्रपटात ती गेस्ट अपिअरन्समध्ये दिसली होती.

Malaika Arora | Dainik Gomantak
Diya Mirza | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी