Vijay Deverakonda On ED: ...जेव्हा सुपरस्टारला चाहत्यांच्या प्रेमाचा साइड इफेक्ट होतो

Sumit Tambekar

साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडा यांची ईडीने तब्बल 9 तास चौकशी केल्याने तो चर्चेत आला आहे

Vijay Deverakonda | Dainik Gomantak

अलीकडेच रिलीज झालेल्या 'लायगर' या चित्रपटासाठी FEMA च्या चौकशीच्या संदर्भात ईडीने त्याची चौकशी केली

Vijay Deverakonda | Dainik Gomantak

देवरकोंडा याने सर्व प्रश्नाचे उत्तर दिल्याचा दावा केला आहे

Vijay Deverakonda | Dainik Gomantak

चौकशीला चाहत्यांच्या प्रेमाचा "साइड इफेक्ट" आणि "समस्या" असे त्याने संबोधले

Vijay Deverakonda | Dainik Gomantak

"तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि आपुलकीमुळे काही समस्या आणि दुष्परिणाम होतात असं ही तो म्हणाला

Vijay Deverakonda | Dainik Gomantak

 मी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि आपण नवा धडा घेतल्याचा तो म्हणाला

Vijay Deverakonda | Dainik Gomantak

 पुन्हा बोलावले जाईल का? या प्रश्नावर त्याने नकारार्थी उत्तर दिले

Vijay Deverakonda | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा