Kavya Powar
रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेकजण दिवसभर झोपून राहतात
पण त्याऐवजी तुम्ही काहीतरी क्रिएटिव गोष्टी करून तुमची सुट्टी सार्थकी लाऊ शकता
सुट्टीच्या दिवशी पीकनिकचा प्लॅन करा
कोणतही एखाद पुस्तक वाचायला सुरुवात करा, यामुळे तुमचा दिवस चांगल्या गोष्टीत व्यतीत होईल
दिवसातला थोडा वेळ बाजूला काढून तुम्ही नक्की मेडिटेशन करा.
आपल्या मित्रमैत्रिणींना भेटा
आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीचा पदार्थ बनवून खा. यामुळे तुम्हाला बर वाटेल