Puja Bonkile
अंडी खाणे निरोगी आरोग्यासाठी फायेदशीर असते.
अंडीमध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन बी १२, सी, अ यासरखे घटक असतात.
अंड्यापासून तुम्ही ऑमलेट बनवु शकता.
अंड्यापासून बनवलेली बुर्जी देखील आरोग्यदायी असते.
अंड्यापासून तुम्ही सॅंडविच देखील तयार करू शकता.
अंड्यांपासून तुम्ही स्वादिष्ट अंडा करीचा आस्वाद घेऊ शकता.
अंडा पॅटिसचा देखील तुम्ही आस्वाद घेऊ शकता.