Health Tips : शांत आणि निवांत झोपेसाठी जीवनशैलीत करा 'हे' बदल

Ganeshprasad Gogate

झोपण्याआधी चहा किंवा कॉफी पिऊ नये कॅफेनच्या सेवनाने झोपेवर परिणाम होतो

Health Tips | Dainik Gomantak

रात्रीच्या वेळी गोड पदार्थांच्या सेवनामुळे रक्तात इन्सुलिनचं प्रमाण वाढवू लागतं, त्यामुळे तुम्हाला झोप येत नाही.

Health Tips | Dainik Gomantak

संत्री -लिंबू अशा आम्लयुक्त पदार्थाचे सेवन टाळायला हवं.

Health Tips | Dainik Gomantak

चीजमध्ये अमिनो ऍसिड असल्याने झोपेत व्यत्यय येतो, म्हणून रात्रीच्या वेळी चीज खाऊ नये.

Health Tips | Dainik Gomantak

शांत झोप हवी असेल तर रात्रीच्या वेळी मद्यपान टाळा. अल्कोहोलमुळे तुम्हाला झोप येत नाही.

Health Tips | Dainik Gomantak
Nutmeg | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी