पावसाळ्यात केशरी मसालेदार कॅपुचिनोचा घ्या आस्वाद

दैनिक गोमन्तक

कॉफी

कॉफी हे सगळ्यांचे आवडते पेय आहे. पावसाळ्यात आपण विविध प्रकारच्या कॉफीचा आनंद घेऊ शकतो. आज आपण केशरी मसालेदार कॅपुचिनो कशी बनवायची हे पाहुयात

Coffee | Dainik Gomantak

साहित्य

१/२ कप व्हिप्ड क्रीम, १५० मिली दूध, १ टीस्पून किसलेल्या संत्र्याची साल, १०० मिली गरम कॉफी, ६० मिली संत्र्याचा रस, १/४ टिस्पून दालचिनी, जायफळ, १ टीस्पून चूर्ण साखर

Coffee | Dainik Gomantak

क्रिम

एका लहान वाटीत क्रिम तयार करा. त्यानंतर थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. एका मध्यम आकाराच्या सॉसपॅनमध्ये दूध मध्यम आचेवर गरम करा.

Coffee | Dainik Gomantak

दालचिनी

नंतर कॉफी, संत्र्याची साल, संत्र्याचा रस आणि दालचिनी घाला.

Coffee | Dainik Gomantak

जायफळ

त्यानंतर सर्व्हिंग पॉटमध्ये गाळून घ्या. सर्व्ह करण्यासाठी, ते एका लहान कपमध्ये घ्या आणि फक्त अर्धवट भरा. आता कॉफीवर एक चमचा व्हीप्ड क्रीम घाला आणि काही जायफळ घाला

Coffee | Dainik Gomantak
Rainy Season | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी