दोनदा गर्भपाताच्या वेदना सहन करणारी महिमा चौधरी...

Rahul sadolikar

अभिनेत्री महिमा चौधरी आता पूर्वीसारखी सक्रिय नसते पण तिचे चित्रपट आजही प्रेक्षकांचं मनोंजन करतात.

Mahima Chaudhry | Dainik Gomantak

2013 साला महिमाचा घटस्फोट झाला.

Mahima Chaudhry | Dainik Gomantak

महिमाने प्रसिद्ध इंटिरिअर डिझाईनर बॉबी मुखर्जीसोबत 2006 साली लग्न केले होते.

Mahima Chaudhry | Dainik Gomantak

सध्या महिमाला आर्याना नावाची एक मुलगी आहे.

Mahima Chaudhry | Dainik Gomantak

काही काळापूर्वा महिमाचं नाव टेनिसपटू लिएंडर पेससोबत जोडलं गेलं होतं.

Mahima Chaudhry | Dainik Gomantak

महिमा सांगते कि एक सिंगल मदर असणं हे खूप कठीण असतं

Mahima Chaudhry | Dainik Gomantak

महिमा म्हणते कि, सगळ्यात कठीण ती वेळ असते जेव्ह तुमचा पती तुमची साथ देत नाही आणि त्याहून वाईट असतं जेव्हा तुम्ही दोनदा गर्भपाताचं दु:ख सहन करताय.

Mahima Chaudhry | Dainik Gomantak
Anushka Sharma | Dainik Gomantak