क्रिकेटप्रेमींचा 'माही राजा'

Manish Jadhav

माही एक 'क्रिकेट योद्धा'

महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. धोनी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे.Dainik Gomantak

Mahendra Singh Dhoni | Dainik Gomantak

CSK ची धडकन

आयपीएलमध्ये माही CSK चे नेतृत्व करतो. 2023 चा आयपीएल किताब माहीच्या नेतृत्वाखाली CSK ने जिंकला.

Mahendra Singh Dhoni | Dainik Gomantak

माहीला आलिशान कार आणि बाइक्सचा शौक

माहीला आलिशान कार आणि बाइक्सचा शौक आहे. त्याचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mahendra Singh Dhoni | Dainik Gomantak

माही दर महिन्याला करोडोंची कमाई करतो

माही दर महिन्याला करोडोंची कमाई करतो. आयपीएल व्यतिरिक्त तो अनेक ब्रँडच्या जाहिरातीही करतो.

Mahendra Singh Dhoni | Dainik Gomantak

माहीचं कार कलेक्शन

धोनीकडे रेंज रोव्हर, ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, टोयोटा, हमर आणि महिंद्रा यांसारख्या अनेक आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे ज्यांची किंमत लाखो रुपये आहे.

Mahendra Singh Dhoni | Dainik Gomantak

माहीचं बाइक्स कलेक्शन

धोनीकडे बुलेट, हायाबुसा, कावासाकी निन्जा, यामाहा आर1, यामाहा थंडरकॅट सारख्या लक्झरी बाइक आहेत, ज्याची किंमत लाखो रुपये आहे.

Mahendra Singh Dhoni | Dainik Gomantak

38 कोटींचा एडव्हान्स टॅक्स जमा केला

धोनीने 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 38 कोटी रुपयांचा एडव्हान्स टॅक्स भरला आहे. धोनीने 2021-22 मध्येही तेवढाच टॅक्स भरला होता.

Mahendra Singh Dhoni | Dainik Gomantak

हसमुख माही

माहीचा हसमुखपणा त्याच्या चाहत्यांना खूप आवडतो.

Mahendra Singh Dhoni | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी